सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद आणि मराठमोळी अभिनेत्री सीमा कदम यांनी मानसी नाईकच्या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली होती. या दोघींनी मिळून अभिनेत्री मानसी नाईकला संसाराच्या काही बहूमूल्य टीप्स दिल्या आहेत. त्यांना मानसीला नक्की कोणत्या टीप्स दिल्या आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Deepalisayed #Manasinaik #Pardeepkharera #Seemakadam #Actress
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber